सोनोग्राफी करण्याची कारणे?HealthPlanet

Posted on Mon 31st Oct 2022 : 09:30

सोनोग्राफी हे एक प्रसुतीपुर्व वैद्यकीय तपासणीपैकी एक तपासणी आहे. ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही. म्हणूनच गर्भाची वाढ, गर्भाचे रोग, गर्भधारणा यांचा पूर्ण अभ्यास कितीही वेळा करता येऊ शकतो.
पोटातील किंवा उदरपोकळीतील अवयवांचा प्रत्यक्ष न पहाता तपासणी करणे.
स्त्रियांमधील वैंधत्व (इनफर्टिलिटी) मध्ये त्यांच्या गर्भाशयाचा व नलिकांचा अभ्यास - व्यतिरिक्त बिजांडामधील बिजांची वाढ व बीजधारणा (ओव्हयुलेशन स्टडी) यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये स्पेशल प्रोब (टी.व्ही.) हा योनी मार्गात घातला जातो. यामुळे बिजे स्वच्छ व स्पष्ट दिसतात.
स्त्रियांमध्ये गर्भाशयाला होणारे विविध रोग व बिजांडांना होणारे विविध रोग यांचा तपास सोनोग्राफी करते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info